मेसेजमधल्या लिंकवर क्लिक करू नका
- "KYC अपडेट करा", "खातं बंद होईल", "वीज कापली जाईल", "पार्सल अडकलं आहे" अशा लिंक असलेले मेसेज खोटे असतात.
- अशा लिंकवर क्लिक करू नका. अशा मेसेजमधल्या नंबरवर फोन करू नका.
- काळजी वाटली तर स्वतः बँकेचं ॲप उघडा किंवा शाखेत जा.
लक्षात ठेवालिंक असलेला मेसेज? डिलीट करा.